कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली. ...
परिवहन क्षेत्राला मारक असलेली सरकारची चुकीची धोरणे व दादागिरी यांच्याविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या आदेशानुसार देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेले देशव्यापी चक्का जाम आंदो ...
गेले पाच दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असतानाच या पावसात दुचाकी वाहने उभी केल्याने त्यांच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुचाकीत बिघाड होण्याच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. ...
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंदला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. दूध वाहतूक करणाºया सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले किंवा त्याचे वाटप करण्यात आले. रात्री पावण ...
दीपक जाधव ।कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या ...
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने मंगळवारी रात्री अकरा वाजता पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी४३.१ फूट होती. मुसळधार पावसामुळे पंचगंगेला महापूर आला ...
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे उद्योगात परिवर्तन करण्यासाठी त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि सांगली येथील समृद्धी टीबीआय फौंडेशन यांच्यादरम्यान मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. ...