गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे,’ या मागणीसाठी गुरुवारी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने पुणे-बंगलोर महामार्गावर ‘चक्का जाम’ केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांसह पाऊण तास महामार्ग रोखून धरल्याने ...
गणपती कोळी ।कुरुंदवाड : गेल्या तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींचे आठवड्याचे खर्चाचे गणित चुकले आहे. त्यामुळे गृहिणी दूध ग्राहकांच्या शोधात असून, ‘दूध घेता का दूध,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आंदोलनामुळे भविष्यात ...
पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाच्या विकास आराखड्याची कामे कधी सुरु होणार असा प्रश्न शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे ...
आळंदी हून माउली आज पंढरीच्या भेटीला निघाल्या. लोकसंग्रह हा अनेक कारणांसाठी केला जातोे; परंतु संत लोकसंग्रह करतात ते आयुष्याची उंची वाढविण्यासाठी. व्यवहारी जगातला लोकसंग्रह हा संघर्षासाठी असतो किंवा व्यवहारी संपदेसाठी असतो. व्यवहारी सोहळे हे तत्कालीन ...
घन:शाम कुंभार।यड्राव : प्रदुषण समस्यावर सामाजिक दृष्टीकोनातून संशोधन केल्यास पर्याय निघू शकतो आणि समाजमान्य ठरतो हे शरद इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचºयापासून पर्यावरणपूरक पेव्हिंग ब्लॉक निर्माण करून प्लास्टिक मुक्तीवर पर्याय शोधला आह ...
कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता. ...
राज्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारूशीला चौधरी यांच्याकड ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा, समृद्ध शाळा’ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ...