देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्याय ...
हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जि ...
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला. ...
कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या सुब्रतो मुखर्जी १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत आगेकूच सुरू ठेवली ...
कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये ...
कोल्हापूर शहरात एकमेव असणाऱ्या वृक्षांच्या यादीत आता ‘मेढशिंगी’ या वृक्षाची भर पडली आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना कोल्हापूर शहराच्या परिसरात पाडळकर कॉलनी येथे एकमेव असा हा वृक्ष आढळून आला आहे. ...
‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी ...