जयसिंगपूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरात उमटले. अज्ञातांनी बसस्थानक शेजारी असणाऱ्या क्रांती चौकात एस.टी.वर दगडफेक केली. एस.टी.वर झालेल्या दगडफेकीमुळे येणाºया बसेस बस ...
प्रशांत कोडणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : कर्नाटकातील अलमट्टी धरण ८८ टक्के भरले असून, पाणीपातळी ५१८ मीटरवर स्थिर ठेवण्यात आली आहे. धरणात १०८ टीएमसी पाणीसाठी असून, सध्या १,७३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास कोल्हापू ...
भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विद्यार्थी आणि बेंच यांच्यातील अतूट नातं सर्वश्रुत आहे. हेच बेंच जर शास्त्रज्ञ, थोर व्यक्तिमत्त्वं, संशोधक, लेखक, कवी, सिद्धांत यांच्या नावाने ओळखू लागले तर हे नातं अधिकच दृढ होईल. अशाप्रकारची ओळख देऊन बें ...
गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच ...
कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जि ...
रवींद्र येसादे।लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : सगळीकडे दमदार पाऊस पडल्यामुळे धरणे भरत आहेत. मात्र, आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम पाटबंधारे प्रकल्प त्यास अपवाद ठरला. म्हातारा पाऊस धो-धो बरसला तरच चिकोत्रा प्रकल्प भरणार आहे. म्हातारीच्या पठारावरील पाण् ...
कोल्हापूर : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील शिवाजी महादेव पाटील यांच्या घरी बुधवारी (दि. १८) सायंकाळी मित्र, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांची नुसती रीघ लागली होती. जो तो भेटून त्यांना पुनर्जन्माच्या शुभेच्छा देत होता, कोणी दरडावून ‘असले फालतू धाडस पुन्ह ...
कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनज ...
शालेय पोषण आहारात दूध किंवा दुधाच्या भुकटीचा समावेश करण्यात शासनाने शुक्रवारी (दि. २०) शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली. त्यासंंबंधीचे आदेश शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास, ...