सर्किट बेंच प्रश्नी शेंडा पार्क येथील ७५एकर जागेबाबत १३ विविध सरकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवून त्याचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येत्या सोमवार (दि. ३०) पर्यंत देऊ, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स ...
देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिक ...
भाकपचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन यांनी उद्या, मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. ...
इचलकरंजी येथील शांतीनगरमध्ये एका तरुणाचा सात ते आठ वार करून निर्घृण खून करण्यात आला. रामा कचरू गरड (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ...
राजारामपुरीच्या आठव्या गल्लीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या शिये (ता. करवीर) येथील तिघा लुटारूंना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व एअरगन जप्त केली. ...
धामोड धरण बांधणीच्या इतिहासात ३४ वर्षात प्रथमताच जुलै महिन्यात तुळशी धरण भरल्याची नोंद झाली आहे. या वर्षी गेल्या पंधरा दिवसापासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणाने एक वेगळा विक्रम नोंदवला. ...