काशीपर्यंत भटकायला लावून, गाणं म्हटल्यानंतर चादरीवर टाकलेले पैसे त्याला गोळा करायला लावले. मात्र या गरिबीच्या झळांमधूनच सुधीर फडके नावाचं हे शंभर नंबरी सोनं रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागलं. ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...
कोल्हापूर : औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या मंगळवारच्या ‘महाराष्टÑ बंद’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.ठिकठिकाण ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनावेळी औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाचा निषेधही करण्यात आला. बंदला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद म ...
कोल्हापूर : सोलापूरमधील अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयदानामुळे कोल्हापुरातील भारत रामचंद्र हसूरकर (वय ४३, रा. बाबूजमाल परिसर) यांना जीवनदान मिळाले. त्यांच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची १ ...
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. द ...
कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे ...
कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण ...
कोपार्डे : गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून धो-धो पडणाऱ्या पावसामुळे कुंभी नदीवर असणाºया कोपार्डे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा केंद्राला विद्युतपुरवठा करणाºया ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने बंद होता. हा बिघाड काढण्याचा एक प्रयत्न असफल झाला; पण ऐन ...
मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करीत राज्य सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा परिणामांना तयार राहावे, असा सज्जड इशारा मंगळवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिला. ...