हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही म ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...
केवळ मनोरंजनासाठी असंख्य ग्रुप असतात, व्हॉटसअपमुळे तर असे ग्रुप पैशाला पासरी झाले आहेत. परंतु, मनापासून काम करणारे ग्रुप लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातही असे असंख्य ग्रुप आहेत, की जे प्रसिद्धीपासून दूर राहत स्वत: आखून दिलेल्या लक्ष्मणर ...
पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण ...
केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबं ...
माल वाहतूकदारांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेल्या देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची धार आणखी वाढू लागली आहे. गुरुवारी शहरातून मालाची ने-आण करणाऱ्या अनेक टेम्पोंच्या चाकांतील हवा सोडून आंदोलकांनी त्या चालकांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी पद्धतीने आंद ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी ...
कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि वाचनसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या पुरातन वास्तूच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी दानशूर कोल्हापूरकरांच्या मदतीचा हात हवा आहे. ...