मन की बातच्या माध्यमातून भारतातील सर्व लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या या मोठ्या भक्तीधारेची माहिती मोदींनी पोहोचवावी अशी विनंती गाताडे यांनी केली होती. ...
कोल्हापूर : राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसमवेत खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला; पण तासाभरातच पवार कोल्हापुरात आहेत तोपर्यंतच महाडिक यांनी ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. ...
राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सपत्निक तब्बल २९ वर्षांनी कोल्हापूर ते मुंबई रेल्वे प्रवास केला. मुंबईत आज, रविवारी एक महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह ...
आपला मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला ज्वेलरी, मोबाईल, लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे बक्षीस लागले आहे. तुम्ही बॅँकेच्या खात्यावर पैसे भरा, असे आमिष दाखवून भामट्याने कोल्हापुरातील शिक्षक महिलेला सुमारे साडेपाच लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प ...
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे. ...
महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास फुले - शाहू यांचा सन्मान तर होईलच पण खऱ्या अर्थाने या पुरस्काराचीही प्रतिष्ठा वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्य ...