लघुपट हे मानवी भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलेले आहे. लघुपटातून व्यक्तीचे भावनाविश्व सहजपणे उमगते. असे प्रतिपादन युवा लघुपट दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी केले. त्या शाहू स्मारक येथे कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबतर्फे मान्सून ...
चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार ...
डेंग्यूमूळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते. आता ‘किव्ही’बरोबरच न्यूझीलंड येथील ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात आले आहे. गडद रंगाचे हे फळ ग्राहकांचे आकर्षण बनले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठी चढउतार दिसत नस ...
< p >कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने थांबविलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. एक महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाने उड्डाण (टेकआॅफ) केले. कंपनीतर्फे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवार ...
< p >इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या बौद्धिक अक्षम (मतिमंद) मुलांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण दिले जावे, याबद्दल राज्य शासनाने अभ्यासक्रम ठरविलेला नाही. त्यामुळे शाळांनी ‘एमडीपीएस’ आणि ‘एनआयपीआयड ...
< p >कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्तीचा विषय संसदेत येऊ दे, त्यावेळी बघा, मी दिल्ली हलवून सोडतो, हे मी राजर्षी शाहूंची शपथ घेऊन सांगतो, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी येथे दिली. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरक ...
< p >कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता आठवडा झाला तरी कायम आहे. रविवारीही अनेक गावांत रॅली, बंद, रास्ता रोको या माध्यमांतून आरक्षणाची मागणी करीत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.वडणगे : मराठा ...
< p >जयसिंगपूर : चार वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. अपुऱ्या कामामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या महामार्गावरील प्रलंबित कामांप्रश्नी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रश् ...
< p >आयुब मुल्ला।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : बायोगॅस योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. १ घनमीटर ते ६ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाच यापूर्वी अनुदान दिले जात होते. आता २५ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ...
< p >कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या ...