कोल्हापूर - भाजप- शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ... ...
भारतीय जनता पार्टीला वंचित आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांची साथ असल्याचे आरोप होऊ लागले आहेत; हे त्यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले. ...
वर्षभराच्या बेगमीची लाल चटणी करण्यासाठी घराघरांत लगबग सुरू आहे. मिरची खरेदीसाठी लक्ष्मीपुरीत महिलांची झुंबड उडाली आहे. लालभडक दर्जेदार मिरची १०० ते १५० रुपये दराने मिळत आहे. चटणीसाठी मागणी वाढल्याने लसूण, आले, कोथिंबिरीचे दरही या वर्षभरात पहिल्यांदाच ...
शासकीय निधीतून चालणाऱ्या शैक्षणिकसह विविध संस्थांतील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही. तसेच त्यांना कुठल्याही उमेदवाराच्या प्रचारात भागही घेता येणार नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ...
गेले दोन वर्षे धुमसत असलेल्या फुटबॉल शौकिनांतील हुल्लडबाजीला रविवारी सायंकाळी पुन्हा तोंड फुटले, मैदानातील वाद सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आला, अन् पराभूत दिलबहार तालीमच्या हुल्लडबाजानी तुफान दगडफेक करत रस्त्याकडेच्या उभ्या वाहनांची अतोनात मोडतोड क ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही ...