जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळासाठी मुश्रीफ उपयुक्त आहेत असे सांगत लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत शरद पवार यांनी रविवारी दिले. ...
पैसे शेतकऱ्याकडूनच घ्यावे लागणार असल्याने त्यांना याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे संदर्भात खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेऊ व त्यांच्याकडे यासंदर्भात मार्ग असेल तर त्याचे स्वागत करू. ...
समाजातील उपेक्षित आणि शेवटच्या माणसाच्या हितासाठी संघर्ष करणे, त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हेच प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले. ...