लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ नाही : राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty is not healthy without giving a whistle blow to the government: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरकारला ४६० व्होल्टचा झटका दिल्याशिवाय स्वस्थ नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीला या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागते, ही ... ...

जनतेची निवड योग्य असल्याची पोचपावती : धनंजय महाडिक - Marathi News |  Acknowledgment of the public's choice: Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनतेची निवड योग्य असल्याची पोचपावती : धनंजय महाडिक

खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ...

लाईक, शेअर अन् कमेंटस्... -दृष्टीक्षेप - Marathi News |  Likes, shares and comments ... -Expectations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाईक, शेअर अन् कमेंटस्... -दृष्टीक्षेप

सध्याचे युग हे डिजिटलचे आहे. या युगात कधी कशाला प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, कोंबडीचे एक साधे अंडे इन्स्टाग्रामवर इतका धुमाकूळ घालतंय की, ते जगात सर्वाधिक लाईक झालेले अंडे म्हणून प्रसिद्ध पावलंय. हा एक जागतिक विक्रम आहे. ...

शिवकुमार स्वामी.. देशातील दुसऱ्या ‘नालंदा’चे मठाधिपती - Marathi News |  Shivkumar Swami .. The second 'Nalanda' superintendent of the country | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवकुमार स्वामी.. देशातील दुसऱ्या ‘नालंदा’चे मठाधिपती

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यात कधीकाळी बिहारच्या नालंदा विद्यापीठाने जगाला भुरळ घातली होती. काळाच्या ओघात नालंदा विद्यापीठाचे वैभव लोप पावलं... मात्र, बंगलोरपासून ७० किलोमीटर दूर तुमकूरच्या सिद्धगंगा मठात नालंदा विद्यापीठाच्या वैभवाची साक्ष देणाº ...

जयसिंगपुरात घनकचरा सक्षमीकरणाला गती - Marathi News | The speed of solid waste in Jaysingpur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपुरात घनकचरा सक्षमीकरणाला गती

कोंडाळीमुक्तशहरानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, ...

हुपरीतील गायरानात धनदांडग्यांचे अतिक्रमण : राजकीय नेत्यांचा वरदहस्त - Marathi News | Encroachment of the rich in Haryana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीतील गायरानात धनदांडग्यांचे अतिक्रमण : राजकीय नेत्यांचा वरदहस्त

तानाजी घोरपडे । हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट नंबर ९२५/६ या सरकारी गायरानावर धनदांडग्या व राजकीय नेत्यांच्या ... ...

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धडक मोर्चा - Marathi News | Guardian minister protested by newspaper vendors, and the protesters ignored the demands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालकमंत्र्यांचा निषेध, मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धडक मोर्चा

वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर ध ...

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र - Marathi News | Chief Justice's letter of eminence for Kolhapur Circuit Bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांचे न्यायमुर्तीना पत्र

कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे. ...

शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी महामार्गावर आंदोलन, एन. डी. पाटील यांच्या लढ्याला यश - Marathi News | Movement on the highway for farmers' electricity bills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी महामार्गावर आंदोलन, एन. डी. पाटील यांच्या लढ्याला यश

शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग रोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना दिले. दरम्यान तत्पूर्वी सकाळी अवाजवी वीज दरवाढ रद्द करावी, शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबा ...