अध्यक्षसाहेब, काळजी करू नका. परिवर्तन यात्रेचा खर्च करण्यास मी घट्ट आहे. सगळी जबाबदारी माझ्यावर टाका, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी ए. वाय. पाटील यांना हाणला. सोमवारी (दि.२८) होणारी राष्टवादीची ‘परिवर्तन यात्रा’ यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी क ...
राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ही भरती यापुढे आॅनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार विभागाने सोमवारी काढला. बँकिंग क्षेत्रातील बदलती ...
भारताची आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली स्प्रिंट क्वीन पी. टी. उषा हिच्यानंतर महाराष्ट्राच्या माणदेशी एक्स्प्रेस अर्थात ललिता बाबर हिने आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. नुसता नोंदविला नाही तर त्यात सर्वोत्तम कामगिरीही केली. ...
पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील होलीक्रॉस हायस्कुलची तोडफोड केली आहे. कार्यालयामध्ये घुसुन १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचांवर दगड फेकून नासधूस केली आहे. कार्यालयात ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत. ...
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या गोदाम विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला चुकीचा मेमो दिल्याच्या कारणावरून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. विद्यापीठ सेवक संघाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात त्यांनी विद्यापीठाच्य ...
धरणग्रस्तांना २००१ पासून आतापर्यंत मिळालेल्या जमिनी अतिरिक्त ठरवून त्या परत घेण्याबाबत प्रशासनाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्या परत घ्याव्यात, या मागणीसाठी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांच ...
वादग्रस्त कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे काम आव्हानात्मक आहे. गेल्या वर्षभरापासून येथील शिस्त विस्कटली आहे. आपल्या काळात कोणत्याही चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही, शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांन ...