शिक्षणाचे सध्या बाजारीकरण व खासगीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. आजच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मूलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने एकूण बजेटच्या सहा टक्के ...
नाटोली (ता. शिराळा, जि. सांगली) येथील कूळहक्काच्या दोन हेक्टर जमिनीचा तब्बल ४६ वर्षे सुरू असलेला दावा कोल्हापुरात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणासमोर तडजोडीने मिटला. न्यायाधिकरणाचे सदस्य एम. एम. पोतदार यांच्यासमोर हा निर्णय झाला. त्यानंतर ही माहिती त्य ...
वीज दरवाढीविरोधात उद्योजक महामोर्चा काढून राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहेत. त्याची दिशा मुंबई येथे दि. २० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना सहभागी होणार आहेत. ...
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे ज्ञानमंडळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्वतजणांना एकत्र करून नवी ज्ञानसंस्कृतीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी येथे केले. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या तीन प्रभागांतील नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे त्या प्रभागात फेरनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनानेही तशी तयारी सुरू केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून, दावे व हरकती घेतल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी अभिकर्ते (बीएलए) यांची नियुक्ती केल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासोबत यादीमधील नावांबाबत शहानिशा, दुरुस्ती करता येईल. त्यामुळे ...
केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अश ...
राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामिनावर सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...