सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार ...
शिवाजी पार्कमध्ये विद्या भवनच्या पिछाडीस एका अपार्टमेंटची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली सहा वर्षांचा मुलगा अडकल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखून परिसरातील दक्ष नागरिकांनी तातडीने ढ ...
कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यां ...
कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली. ...
अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. ...
दहावीचा निकाल जाहीर झाल्याने आणि बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्याने विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रां ...
पक्षाने जबाबदारी दिल्यास कार्यकर्ता कोणतेही पद स्वीकारत असतो. प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास ती स्वीकारु, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
नागरिकांनी संयम बाळगून वीज गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून दोषारोप ठेवण्यापेक्षा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कसबा बीड शाखेंतर्गत वाटप केलेल्या किसान क्रेडिट कार्डचा गैरवापर करून, परस्पर पैसे हडप केल्याचे स्पष्ट झाले. सावरवाडी (ता. करवीर) येथील एका शेतकऱ्याने बॅँकेकडे तक्रार दिली असून, त्याची चौकशी बॅँकेच्या पातळीव ...
कोल्हापूर शहरातील सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक २३ तारखेला होणार आहे; यासाठी उमेदवारी अर्ज विक्रीचा बुधवारी अखेरचा दिवस होता. याअंतर्गत एकूण ६६ अर्जांची विक्री झाली आहे. यात अध्यक्षपदासाठी पाच, उपाध्य ...