उत्साही वातावरणात कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील मतदानाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरासह ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांचा रांगा लागल्या होत्या. सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान ...
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या भाजप शिवसेना युतीच्या ४५ जागा निवडून येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील दहाही जागा आम्ही जिंकणार आहोत असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखरसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गंगाजळीत गेल्या ... ...
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ४००४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. दोन्ही मतदारसंघांतील सुमारे २०,००० मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यानं ...
शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बालसदस्यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी ‘झाडे लावा व आयुष्य वाढवा,’ हा अभिनव उपक्रम रविवारपासून सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० झाडे लावून ती जतन करण्याचा निर्धारही केला आहे. ...