पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमाद ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागा ...
कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील पूरग्रस्त करदात्यांसह कर सल्लागारांनीही वार्षिक विवरणपत्रे भरण्यासाठी आयकरसह जीएसटी विभागाकडे अनुक्रमे एक वर्ष, सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती; मात्र त्याबाबत अद्यापही दोन्ही विभागांकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ... ...
भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : २००५ सालातील महापुरामुळे शहाणपण घेतलेल्या महानगरपालिका प्रशासनाने पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचे ... ...
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर आंबेवाडीजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सहदेव पांडुरंग जासूद (वय ५१, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात कारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात मंगळवारी ...
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला बुधवारी वाचा फुटली. पुरवठा विभागातील ५५ कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत काम बंद आंदोलन केले आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर तक्रारींचा पाढ ...