करुळ घाटात शनिवारी सकाळी कंटेनरला अपघात झाला. या अपघातात कंटेनर दरीवरील संरक्षक कठड्याला अडकून राहिला. कंटेनर दरीत कोसळता कोसळता बचावला आहे. तर चालक या अपघातातुन बचावला आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रंकाळा तलावालगतच्या अंबाई जलतरण तलावाची पाणी शुद्धिकरण यंत्रणा पुन्हा एकदा बंद पडली आहे. खिशाला परवडणाऱ्या तिकिटामध्ये पोहण्याचा सराव करण्यासाठी या तलावाचा सर्वसामान्य जलतरणपटूंना एकमेव आधार आहे. वारंवार बंद पडणाऱ्या शुद्धि ...
शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो लि. या कंपनीचे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील कार्यालय शाहूपुरी पोलिसांनी सील केले. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून सुमारे पाच तास या कार्यालयाचा पोलिसांनी पंचनामा केला ...
जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क ...
गणेशोत्सवास सोमवारी (दि. २ सप्टेंबर) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग चालू, तर काही मार्ग एकेरी केले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर ग ...
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग ...
अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विकास सेवा संस्था सक्षम होण्याबरोबरच रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी काढले. ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू ...