सासरवाडीला दूचाकीवरुन जात असताना मांगुर-बेनाडी (ता. चिक्कोडी) रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. भाऊसो आण्णासो रांगोळे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले ...
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी सहकुटुंब ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकर ...
अॅड. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, ...
आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला. ...
दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला. ...
लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने सोमवारपासून गतिमान झाली. नगरोत्थान, दलित व दलितेतर वस्तीत सेवासुविधा पुरविणे, आदी कामांसाठीचा चार कोटी २८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव महानगरपालिका प्रकल्प विभागाकडून ...
पवित्र पोर्टलबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करा. या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अन्यथा बुधवार (दि. २९) पासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय नौजवान सभा या संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन संघटनेने साहाय्यक शिक्षण ...