लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’! - Marathi News | 'We have decided' for the Assembly! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’!

उद्धव ठाकरे; १४ खासदारांसह घेतले अंबाबाईचे दर्शन ...

कोल्हापुरात उभारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर - Marathi News | The National Student Rocket Launching Center will be set up at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात उभारणार नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर

देशातील अशा अव्वल संशोधन केंद्राच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा यासाठी येथील शंभर एकर परिसरात नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येईल. ४ ते १० आॅक्टोबर दरम्यान येथून पहिले रॉकेट सोडले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुर ...

कळे येथे बांधकामावरून पडल्याने मृत्यू, २५ फूट उंचीवरून पडले - Marathi News | Due to falling from the construction site in Kale, the death fell from 25 feet in height | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळे येथे बांधकामावरून पडल्याने मृत्यू, २५ फूट उंचीवरून पडले

नवीन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे २५ फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडल्याने कळे (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. सरदार जोतिराम पाटील (वय ४१, रा. कळे) असे त्यांचे नाव आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी - Marathi News | Rain showers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या कोल्हापूरकरांना गुरुवारी तुरळक सरींवर समाधान मानावे लागले. गुरुवारची पहाट ढगांच्या गडगडाटाने उगवली; पण पावसाच्या हुलकावणीने हिरमोड झाला. सकाळी ढगांनी आभाळ भरून आले, सोसाट्याचा वाराही सुटला; पण नऊ वाजल्यानंतर वाताव ...

‘अंबाबाई’च्या महाद्वाराने घेतला मोकळा श्वास-: कारवाईदरम्यान व्यावसायिक-कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | 'Ambabai' takes the breath of breathing-: literal flick among professional-employees during action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अंबाबाई’च्या महाद्वाराने घेतला मोकळा श्वास-: कारवाईदरम्यान व्यावसायिक-कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

अंबाबाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या महाद्वारातील अतिक्रमण बुधवारी महापालिकेने हटविल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला. मंदिराची पहिली ओळख असलेल्या या महाद्वाराला चिंचा आवळेवाले, चपलांचे स्टॅन्ड, दुकानदारांनी बाहेरपर्यंत मांडलेल्या वस्तूंनी व ...

कोल्हापूरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी - Marathi News | Ramzan Id celebrates Kolhapur in large flame | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

मुस्लिम बांधवांचा रमजान ईद (ईद उल फित्र) शहरात बुधवारी उत्साहात सर्व धर्मियांनी मिळून साजरा केला. यावेळी मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांनी शुभेच्छा दिल्या. रमजान ईदची नमाज परंपरागत पद्धतीने दसरा चौकातील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण ...

शिवशाही बसची धडक, बालिका ठार, शिरोली-सांगली फाटासमोर अपघात - Marathi News |  Shivshahi bus collides with girls, killed in accident, Shiroli-Sangli front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवशाही बसची धडक, बालिका ठार, शिरोली-सांगली फाटासमोर अपघात

शिवशाही बसने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय.११,रा.चांदोली वसाहत समोर, शिगाव ता.वाळवा,जि. सांगली) बालिका ठार झाली तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. ...

राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार - Marathi News | My victory because of the mistakes of Raju Shetty: Dhairyashil Mane, Kolhapur Press Club felicitated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व् ...

कोल्हापूर महापालिकेचा उपक्रम , ८५ दिव्यांगांना प्रत्येकी २५ हजार अनुदान - Marathi News | Kolhapur corporation initiative, 25 thousand each to 85 people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेचा उपक्रम , ८५ दिव्यांगांना प्रत्येकी २५ हजार अनुदान

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला ...