राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. १६) व मंगळवारी (दि. १७) कोल्हापुरात येत आहे. या यात्रेचे स्वागत प्रचंड जनसमुदायाद्वारे करून या ...
संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहे ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनियंत्रणा रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. ध्वनियंत्रणा दिसताच ती जाग्यावर जप्त करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. ...
स्वस्त वीज, मुबलक जागा, कमी दराने कर्जपुरवठा अशा विविध सवलतींसह कर्नाटक सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना पुन्हा एकदा साद दिली आहे. बेळगावमध्ये बुधवारी (दि. ११) सकाळी साडेदहा वाजता कर्नाटकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत उद्योजक ...
अमेरिकन डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने कोल्हापुरातील व्यापाºयाला १० लाख ६० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या शोधासाठी रविवारी दोन पथके केरळ, बंगलोरला रवाना झाली. संशयित स्टीव्ह गॉडवीन डी. (रा. राममूर्तीनगर, बंगलोर) असे त्याचे नाव आहे. ...
कांद्याच्या दरातील वाढ या आठवड्यातही कायम असून, किलोचा दर ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. साखरेचे दरही दोन रुपयांनी वाढून ३८ रुपयांवर पोहोचले आहेत. खाद्यतेलासह धान्यबाजार स्थिर असून, मागणीअभावी बाजारही शांत आहे. भाजीपाल्याची आवक मात्र चांगलीच वाढली अस ...
सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला. ...
कोल्हापूर : यंदा जनजागृतीमुळे शहरासह उपनगरातील गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनास उदंड प्रतिसाद दिला; त्यामुळे शहराच्या विविध भागांतून ५८ ... ...