येथील पोलीस दलातील १४ सहायक पोलीस निरीक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती बदली करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ५०० सहायक निरीक्षकांना पदोन्नती बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. पदोन्नती बदली झालेल्या ...
जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यावस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांना नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ...
शहरातील नागाळा पार्क परिसरात भाजपच्या कार्यालयासाठी २३ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेण्यात आली आहे. त्यामध्ये नेत्ररुग्णालय व नेत्रपेढी करण्यात येणार असून, तिचे बांधकाम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार ...
टोप-जोतिबा मार्गावर सादळे (ता. करवीर) गावच्या घाटात मोटारसायकल आणि वाळूचा डंपर यांच्यात झालेल्या अपघातात अश्विनी संदीप पाटील (वय ३५, रा. नागठाणे, ता. पलूस) या जागीच ठार झाल्या तर पती संदीप दिनकर पाटील (वय ४०)हे गंभीर जखमी ...
लेखक, चतुरस्र अभिनेते गिरीश कर्नाड हे ‘सूत्रधार’ चित्रपटाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. ३२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी ‘पाटील’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. सोमवारी त्यांच्या निधनानंतर या चित्रपटाच्या व त्यांच्या आठवणीं ...
‘वंचित आघाडी’मुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...
पापाची तिकटी चौकातील वाहतूक बेट विकसित करणे आणि महापालिकेच्या स्मशानभूमीस शववाहिका खरेदी करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून सुमारे २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समितीकडे दिला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी सोमवारी ...