राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर निपाणीनजीक असलेल्या तीस छाप बिडी कारखान्याच्या परिसरात गव्हाणी हद्दीत १८ ते २० वयोगटातल्या युवतीचा खून करून मृतदेह टाकण्यात आला आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटणे अवघड बनले आहे. ...
‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनं ...
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांन ...
मटका किंग सलीम यासीन मुल्ला याच्याशी कोल्हापूर ते मुंबई कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्याप्रकरणी मुंबईतील बोरिवली ईस्टमधील दोघा मटकाचालकांना ‘मोक्का’ कारवाईखाली राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार ...
महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेव ...
देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार ...
२०१८ च्या पावसाळ्यात मोठा गाजावाजा करून राज्य शासनाच्या विविध विभागांकडून राधानगरी तालुक्यात एक लाख ६७ हजार ९०० झाडे लावण्यात आली. यात वनीकरण विभागाने ३३ हजार १६५, प्रादेशिक वन विभागाने ६७ हजार ११० व ग्रामपंचायती, शाळा, अन्य विभागांनी ६७ हजार ६२५ झाड ...
‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आ ...