उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळांमध्ये पहिली घंटा वाजली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यांवर नवे दप्तर, नवा डबा, वह्या पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती.तर दुसरीकडे बालवाडीत पाहिल्यांदाच शाळेत पहिले पाऊल टाकत ...
देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी कायद्याचे प्रारूप या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनात तयार न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर शेतकरी कुटुंबांसह ‘दिवा बत्ती’आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे ...
कोथिंबीरची आवक मंदावल्याने दरात एकदम वाढ झाली असून, किरकोळ बाजारात जवारी कोथिंबीरची पेंढी तब्बल ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मेथीही चांगलीच कडाडली असून, २0 रुपये पेंढी झाली आहे. कडधान्याच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही. वटपौर्णिमेमुळे आंब्याच्या मागण ...
कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने ... ...
भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा मंजूर केला. बॅँकेच्या थकीत कर्जामुळे मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीससह अन्य काही कारणांच्या पार्श्व ...
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवार ...
कोल्हापूर शहरामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, ...