काळ्या मातीतून धान्यांचं सोनं उगवण्यासाठी मालकाबरोबर राबणाऱ्या बैलांंसह समृद्धी देणाºया गाय, म्हशीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर मंगळवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला ...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या ...
छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’ ...
मुरगूड (ता. कागल) येथील तुकाराम चौक यांच्यावतीने सत्यजित पाटील (आबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संघाने बाजी मारली. रवी शिंदे फुटबॉल संघाने पेनल्टी शुटआऊटवर ...
कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून, ...
शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच ...
कोल्हापूर येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड व एक महागडी कार असा एक कोटी १८ लाख रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखां ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुमारे २0 हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊनसुद्धा तांत्रिक कारणास्तव गेले पाच वर्षांपासून सेवानिवृत्त वेतन व ... ...