लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी - Marathi News | Abhijit Bichukle in jailed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिजित बिचुकलेची कारागृहात रवानगी

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. ...

प्रवाशांनी अनुभवले ‘लालपरी’चे बदलते रूप -: एस.टी.चा प्रवास पाहण्याची संधी - Marathi News | Changes of Lalpa's experience experienced by travelers: - The opportunity to see the journey of ST | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रवाशांनी अनुभवले ‘लालपरी’चे बदलते रूप -: एस.टी.चा प्रवास पाहण्याची संधी

काही एस. टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन सुरूकेलेल्या ‘एस. टी. च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली’ तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लालपरीचे’ प्रदर्शन भरविण्यात ...

कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई - Marathi News | 1 thousand penalty if the garbage is open: - Action by the corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...

जि.प.कडे जुनी माहिती, छायाचित्रांची वानवा -संकलन आवश्यक : डिजिटलायझेशन गरजेचे - Marathi News | Old information about ZP, Happiness of photographs - Compilation needed: Need digitalization | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जि.प.कडे जुनी माहिती, छायाचित्रांची वानवा -संकलन आवश्यक : डिजिटलायझेशन गरजेचे

जिल्हा परिषदेची स्थापना होऊन आता येत्या तीन वर्षांत ६० वर्षे पूर्ण होतील; परंतु या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची ...

गडहिंग्लज तालुक्यातील ३७ वर्गखोल्या नादुरुस्त :- अनेक शाळांची कौले फुटली, दारे-खिडक्यांची मोडतोड - Marathi News | 37 square rooms of Badhanglaj taluka: - Many schools burst into clutter, door-to-door debris | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज तालुक्यातील ३७ वर्गखोल्या नादुरुस्त :- अनेक शाळांची कौले फुटली, दारे-खिडक्यांची मोडतोड

गडहिंग्लज तालुक्यातील ३७ गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या तब्बल ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ८२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. ...

शिरोळ दत्तच्या निवडणुकीकडे लक्ष : सा. रे. पाटील यांच्या -निधनानंतर कारखान्याची पहिलीच निवडणूक - Marathi News |  Focus on Shirol Datta's election: Ray After the election, Patil's first election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळ दत्तच्या निवडणुकीकडे लक्ष : सा. रे. पाटील यांच्या -निधनानंतर कारखान्याची पहिलीच निवडणूक

कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात मागील निवडणुकीत प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक ...

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कोल्हापूरात सामुदायिक शपथ - Marathi News | Community Oath in Kolhapur to give an honorary status to Marathi language | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कोल्हापूरात सामुदायिक शपथ

कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली. ...

कोल्हापूरात ‘वारी लाल परीची’, एस.टी.च्या इतिहास पाहण्यासाठी गर्दी - Marathi News | 'Vari Lal Parichi' in Kolhapur, crowded to see the history of ST | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात ‘वारी लाल परीची’, एस.टी.च्या इतिहास पाहण्यासाठी गर्दी

एस.टी.च्या स्थापनेपासून अर्थात १९४८ पासूनचा प्रवास एकाच छताखाली तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लाल परीची’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कोल्हापूरात सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक येथे प्रवाशी दत्तात्रय खोडके, मंगला ...

पानसरे हत्येमध्ये कोल्हापूरातील दोघांचा सहभाग, लवकरचं अटक : एसआयटीचे संकेत - Marathi News | Pansare murder: Two arrested in Kolhapur, early arrest: SIT sign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्येमध्ये कोल्हापूरातील दोघांचा सहभाग, लवकरचं अटक : एसआयटीचे संकेत

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा सहभाग असलेची कबुली नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याने पोलीस कोठडीमध्ये दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक केली जाईल, असे संकेत एसआयटीने दिले ...