येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक कार असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटण्याची टीप मालकाच्या कारचालकानेच दिल्याचे तपासांत निष्पन्न झाले आहे. ...
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ नागरी सहकारी बँकांपैकी ४६ नागरी बँका नफ्यात असून, त्यांच्या एकूण ठेवीत तब्बल १७ अब्ज २८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवी ११,२५९ कोटी झाल्या आहेत. ...
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दहा दिवस होऊन गेले तरी तालुक्यातील सात शाळा शिक्षकांविना आहेत, तर तब्बल ११४ शिक्षक कमी असल्याने व मुलांना गणवेशासाठी फक्त ९९ रु. ३३ पैसे दिल्याने जिल्हा परिषदेची शैक्षणिक उदासीनता दिसू लागली आहे. ...
गडहिंग्लजला फुटबॉलची गौरवशाली परंपरा आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलचे सामने या ठिकाणी होतात; परंतु याठिकाणी अजूनही अद्ययावत मैदान नाही. त्यामुळे गडहिंग्लजला सुसज्ज स्टेडियम होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार ...
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कोल्हापूरच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची बिनविरोध निवड झाली. विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीने त्यांना हवा तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने ही निवडणूक लढविली नाही. ...