कोल्हापूर शहरात प्रत्येक आठवड्याला या ना त्या कारणाने पाणीपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. सोमवारीसुद्धा बालिंगा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कारणाने पाणीपुरवठा बंद ठेवल्याने अर्ध्या अधिक शहरातील पाणीपुरवठा सकाळी ...
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी महापालिकेच्यावतीने आज, मंगळवारपासून तीन ... ...
विधानसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपद्व्यापी व रेकॉर्डवरील ७३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. तसेच ३२५ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे शपथप ...
संभाजीनगर-गंजीमाळ येथे घरात वृद्धा आजारी असल्याने होम थिएटरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या रागातून बापलेकासह तिघांना मारहाण केली. मारुती बाळू कांबळे (वय ६५) त्यांचा मुलगा दशरथ व मुलगी जयश्री कांबळे हे जखमी झाले. त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण ...
बागल चौकातील रंग विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला पाठीमागील बाजूस भगदाड पाडून चोरट्याने लॉकरमधील एक लाख ८१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे शनिवारी (दि. २८) उघडकीस आले. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. यामध्ये दहापैकी सहा जागा शिवसेनेला तर दोन भाजपला मिळाल्या. लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला देण्यावरूनच भाजपमध्ये अस्वस्थता होती. ...
केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्य ...
गेली दोन-अडीच वर्षे घाटगे यांच्या उमेदवारीस भाजपकडून बळ देण्यात आले होते. त्यामुळे काही झाले तरी कागलमधून समरजित घाटगे हेच युतीचे मग त्यात भाजप किंवा शिवसेना कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र होते; परंतु युतीचे अधिकृत जागावाटप जाहीर ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी) कोल्हापुरच्या श्री अंबाबाई देवीची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली.आदि शंकराचार्य काशीत वास्तव्यात असतानाचया काळात त्यांनी ... ...