सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली. ...
तसे झाल्यास ‘देर आये, लेकिन दुरुस्त आहे’ असे होईल. मी सत्तारूढ होतो, तेव्हाच मी पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांना सांगितले की, तुम्ही हे करायला जाऊ नका. सतेज पाटील म्हणाले, आमचे दोघांंचे भांडण हे दूध उत्पादकांच्या हितासाठी, अधिकारासाठी आहे. ...
शहर परिसरांत वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांसह पादचारीही त्रस्त झाले. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट येथून नदीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी कोल्हापूरवासीयांनी दिवसभर गर्दी केली होती. ...
परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी व इतर कार्यालयीन कामासाठी कोल्हापुरात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पंढरपूरच्या धर्तीवर निवासस्थान उभे करावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन कर ...
रस्त्यावरून फिरणाऱ्या मोकाट घोड्याने जोरात धडक मारल्याने एकजण जखमी होण्याचा प्रकार कोथळी रोडवर (ता. करवीर) के. बी. पाटील सहकारी संस्थेसमोर घडला. यामध्ये रंगराव पांडुरंग पाटील (वय ५५ रा. कोथळी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १०) स ...
मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत पाणी साचून राहणे, वाहतुकीची कोंडी होणे अशा विविध प्रकारांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेषत: राजारामपुरी जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी या ठिकाणी ...
तोंडाला रुमाल बांधून घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड करण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार येथील कनाननगरात घडला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ल्याचा प्रकार घडला असून, त्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे. ...
नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातू ...
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटल्यानंतर राज्यातील सर्व धरणांचे आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापुरातील बहुतांश धरणांचे आॅडिट पूर्ण झाले असून, सर्व धरणे सुरक्षित आहेत. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत सर ...