कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक, मेनन ग्रुप आॅफ कंपनीज्चे अध्यक्ष राम कृष्ण मेनन (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. सेवाभावी उद्योजक हरपल्याची भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. कोल्हापूरच्या समाजजीवनाशी एकरुप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यां ...
कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या प्रवेश फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकूण ५६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ९००१ जागा रिक्त असून त्यासाठी ७००५ विद्यार् ...
राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा हे भाजपचे देशाचे अध्यक्ष असून, मंत्री ...
लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांची कोल्हापूर दक्षिणमध्ये झालेली पीछेहाट ही आमदार महाडिक यांच्यासाठी आगामी विधानसभेकरिता धोक्याची घंटा आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाडिक गटाकडून नेटाने तयारी सुरू आहे. ...
खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे उपक्रम राबवितात, तसेच उपक्रम आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही राबविले जात असल्याने, अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘पुराणतत्व’ या विषयाच्या पदवीधर शिक्षणासाठी अर्थिक कोंडमाऱ्याशी धडपडणाºया पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शिवप्रसाद सुनील शेवाळे याचा शैक्षणिक प्रवास खडतर बनत आहे. ...
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड ...