आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांमध्ये एकमेकांना बोलाविणे, खेळणे अथवा गप्पा मारत असतानाही शिवीचा वापर वाढत आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला युवती, महिला असल्याचे भानदेखील काहीजणांना राहत नाही. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे. ...
अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी देवस्थान समितीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने २००६ साली १६ निवृत्त माजी सैनिकांची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी त्यांचा पगार होता पाच हजार रुपये. ...
‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने तसेच अनेकजण व्यक्तिगत पातळीवर लढण्याची तयारी करीत असल्याने येथे बहुरंगी लढत होणार हे निश्चित आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोण बाजी मारणार? सुजित मिणचेकर यावेळी हॅट्ट्रिकसाधणार का? याची उत्स ...
व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे रोज किमान एका रुग्णाला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे. ...
हा निर्णय होऊन वर्ष उलटले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. ...