कॉँग्रेसकडून शनिवारी आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब डांगे, सुरेश पाटील या निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती शासकीय विश्रामगृहात घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे उपस्थित होते ...
गोड पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ते संतुलित ठेवण्यासाठी शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती कॅन्सरची शक्यता वाढविण्याची आणि असेल तर तो अधिक पसरण्याची शक्यता वाढवितो. - डॉ. निखिल गुळवणी ...
: बीपीएल-एसबीआय क्रेडिट कार्डचा स्वत:साठी एकदाही वापर केला नसताना त्यावरील ५५ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. दयानंद आण्णाप्पा कुरले (रा. फुलेवाडी) यांची ही फसवणूक झाली असून, त्यांनी बँकेकडे त्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. क् ...
सध्याचे सर्व्हे पाहता राज्यात भाजपला स्वबळावर लढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे; परंतु दोन्ही काँग्रेस एकत्र लढताना आम्हाला रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे शिवसेनेशी युती नक्की होणार आहे. याबाबत कुणीही मनात संशय बाळगू नये, असा स्पष्ट निर्वाळा ‘भाजप’चे प्रदे ...
कुष्ठरुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु खासगी डॉक्टर्स त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा परिषदेकडे किंवा सीपीआर रुग्णालयाकडे देत नसल्याने हे काम केवळ १७ टक्क्यांवर आले असल्याची तक्रार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिया ...
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ३१ जुलै रोजी शिर्डी येथे सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ...
पोलंडचे उपपंतप्रधान अॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्या ...
आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जा ...