इचलकरंजी येथील पंचगंगानदीत मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचवले. सुरेश कृष्णा भामटे (वय - ४२ , रा. विक्रमनगर इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
हुपरी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या जागावाटपामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघ जर रिपब्लिकन पक्षाकडे गेल्यास प्रा. जोगेंद्र कवाडे जो ... ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने काहीसी उसंत घेतली असली तरी पूर स्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल ...
कस्टमर केअरमधून बोलतोय, असे भासवून अज्ञाताने बँक खात्यावरील ४४ हजार २०० रुपये परस्पर वर्ग करुन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी धीरेंद्र रमेशराव घारुड (वय ४२ रा. पिनाक व्यंकटेश अपार्टमेंट, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत ...