रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले. ...
महापुराने कोल्हापूरला वेढा दिल्याने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सोमवारच्या संकलनावर मोठा परिणाम झाला. परंतू मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
अतिवृष्टीमुळे महापुराने वेढलेल्या शहरातील कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, सुतार मळा, सिध्दार्थनगर, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत येथील ३०० हून अधिक लोकांचे प्राण महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी वाचविले. १०१ ला कॉल येताच स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मदत करी ...
धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या महापुराचा विळखा घट्ट होत असून पंचगंगेचे तसेच जयंती नदीचे पाणी शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, सिद्धार्थनगर, ... ...
अकिवाटे हे गेली ३३ वर्षे डीकेटीईमध्ये काम करतात. त्यामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंटचा त्यांचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सर्वच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसंदर्भातील माहिती मिळण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद... ...
कोल्हापूर पूरस्थिती : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. पंचगंगेने रौद्ररूप धारण केले असून, शुक्रवारी सायंकाळी मच्छिंद्री झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी ४४. ...
उसन्या घेतलेल्या तीन लाख रुपयांसाठी लिहून घेतलेले करारपत्र आणि धनादेश परत मिळविण्यासाठी म्हारूळ (ता. करवीर) येथील तरुणाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी दोघांना अटक केली. संशयित अभिजित जालंदर देशमुख (वय ३०), सुनील रघुनाथ चवरे (३७ दोघ ...