आॅन दी स्पॉट नृसिंहवाडी --महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती. ...
: ज्या काळात राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याची तक्रार आहे, त्या काळात या बँकेचा मी संचालकच नव्हतो, तेव्हा मी त्यात आरोपी असण्याचा प्रश्र्नच येत नाही असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्री ...
दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली. ...
प्रतीकात्मक श्री सत्यनारायण पूजा घालून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा गुरुवारी निषेध व्यक्त केला. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...
साधारण कुटुंब छोटे असल्याने अर्धा लीटरच्याच पिशव्यांमधून दूध घेतले जाते. मात्र, हे प्लॅस्टिक एकदाच वापरले जात असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढत चालला आहे. ...
शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा मध्यवर्ती युवा महोत्सव यावर्षी फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात रंगणार आहे. दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. मध्यवर्ती आणि जिल्हास्तरीय महोत्सवाचे वेळापत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे निश्चि ...
नाईक वसाहत, हलकर्णी (ता. चंदगड) येथील राहत्या घरामागे शेतवडीत लपविलेल्या विदेशी मद्याच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखांचे मद्याचे ४२ बॉक्स जप्त केले. या प्रकरणी संशयित मद्यसाठा मालक संजय पांडुरंग नाईक (वय ४०) या ...
कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल ...
पैशासाठी तगादा लावून कणेरकरनगर येथील दाम्पत्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना बुधवारी रात्री उशिरा अटक केली. संशयित राहुल आनंदराव पाटील (वय ३१, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), राजू जाफर जमाद ...
अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंद पडलेला शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होत असून, बुधवारी पंचाहत्तर टक्के भागाला पाणी मिळाले. आज, गुरुवारी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असल्याने शुक्रवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागा ...