लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शोषण व्यवस्थेला रोखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज --: श्रीमंत कोकाटे - Marathi News | Buddha's thoughts need to stop the system of exploitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शोषण व्यवस्थेला रोखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज --: श्रीमंत कोकाटे

तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे. ...

अंबाबाई मंदिर संरक्षित स्मारकसाठी करावा लागणार करारनामा - Marathi News | Contract agreement has to be made for the protected monument to the Ambabai Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर संरक्षित स्मारकसाठी करावा लागणार करारनामा

त्यावर हरकती आल्यानंतर शासनाकडून हा विषय पुढेच सरकला नाही. अंतिम अधिसूचनेचा कालावधी कायद्यात नमूद करण्यात आलेला नसला तरी विधि व न्याय विभागाच्या टिप्पणीमध्ये प्राथमिक अधिसूचनेनंतर एका वर्षाच्या आत वास्तूची अंतिम अधिसूचना निघावी असे नमूद आहे. ...

अंबाबाई मंदिर संरक्षित स्मारक संबंधी म्हणणे द्या - Marathi News | Please tell us about the protected monument of the Ambai Temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई मंदिर संरक्षित स्मारक संबंधी म्हणणे द्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासंबंधीचे म्हणणे २९ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा - Marathi News |  Drought should be declared in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे ...

दहा वर्षांच्या मनस्वीने केली चौदा हजार फूट उंचीची अन्नपूर्णा मोहीम फत्ते - Marathi News | Annapurna Campaign Fate made by Manashakti for ten years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहा वर्षांच्या मनस्वीने केली चौदा हजार फूट उंचीची अन्नपूर्णा मोहीम फत्ते

त्यामध्ये विविध वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले, त्यातील मनस्वी ही सर्वांत लहान होती. एवढ्या लहान वयात ही मोहीम पूर्ण करणारी ती दक्षिण महाराष्ट्रातील पहिली मुलगी आहे. ...

राजकारणासह सर्व क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज - Marathi News | The need for Yashwantrao Chavan's thoughts in all fields, including politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकारणासह सर्व क्षेत्रात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज

प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. एखाद्या सामान्य माणसाने त्यांना हात केला तरी ते थांबून त्याच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि त्या प्रामाणिकपण ...

सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यसंविधान दिन साजरा - Marathi News | Celebrate Constitution Day on behalf of Satara District Administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यसंविधान दिन साजरा

समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियमित ...

गुणवत्तावाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील  प्राथमिक शाळांना हव्यात भक्कम पायाभूत सुविधा - Marathi News | Strengthen basic infrastructure for primary schools in Kolhapur district for quality improvement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुणवत्तावाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील  प्राथमिक शाळांना हव्यात भक्कम पायाभूत सुविधा

प्राथमिक शिक्षणाची सद्य:स्थिती, शिक्षणावर होणारा सरकारी खर्च, पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता, आदी निकषांवर संशोधन केले. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी गळतीचे सन २०१७-१८ मधील एकूण प्रमाण ०.६३ टक्के असून, ते राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रमाणा ...

मोडी लिपीच्या माध्यमातून अप्रकाशित इतिहास समोर आणावा : डॉ. देवानंद शिंदे - Marathi News | Unpublished history should be exposed through modi script | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोडी लिपीच्या माध्यमातून अप्रकाशित इतिहास समोर आणावा : डॉ. देवानंद शिंदे

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक संकल्पना रूढ केल्या आहेत. याचा दाखला आपल्याला गड-किल्ल्यांची पाहणी केल्यानंतर कळेल. सातत्याने नवीन इतिहास आणि सत्य इतिहास जगासमोर मांडण्यासाठी मोडी लि ...