कोल्हापूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली संस्थाही कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत ... ...
हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर ...
महापुराने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे मदत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी दिल्ली एनडीआरएफचे पथक आठ ...
महानगरपालिका प्रशासनाने महापूर ओसरल्यानंतर तात्काळ हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सुदैवाने कोणत्याही आजाराची साथ पसरली नसली तरी गेल्या महिन्याभरात शहरातून डेंग्यूचे २९ रुग्ण, तर डेंग्यूसदृश २२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची साथ नसली तरी शहरवास ...
अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आता कोल्हापूरकरांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकीकडे कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासाठी कुंभार बांधव रात्रीचा दिवस करत असताना, या लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी मंडळांकडून मांडव उभारणी सुरू ...
इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठ ...