कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क् ...
आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी ...
इचलकरंजी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश आवाडे आता इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत..खरे ... ...
कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून आजअखेर १३ दिवसांमध्ये एकूण १४०० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा समावेश आहे. ...
बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही क ...
शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवर राष्ट्रवादीने जोर लावला आहे, तर ‘स्वाभिमानी’ने घरचे मैदान म्हणून आग्रह धरला आहे. ...
प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य ... ...