जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नर ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प ...
शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. ...
शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत शंकर जगताप (वय २६, रा. शेंदुरजणे, ता. वाई) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन. एल. मोरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत ...
महानगरपालिका सेवक पतसंस्थेला कामगार नेते रमेश देसाई यांचे नाव देण्याचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सभेत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्याला विरोध करण्याची तयारी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली असून, रविवारी होणाऱ्या सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचा पसारा वाढला, ताकद वाढली. मात्र त्या मानाने सध्याचे त्यांचे बिंदू चौक सबजेलजवळील कार्यालय मात्र अपुरे पडत आहे. नित्यनेमाने होणारी वाहतुकीची कोंडी ही इथली प्रमुख अडचण असल्याने नियोजित भाजपचे पाच मजली सुसज्ज कार्यालय कधी ह ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे. ...