लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण् ...
काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी गळ टाकून बसलेल्या प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला मात्र अखेरच्या दिवशी आवाडे गटातीलच निष्ठावंतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण का ...
लग्नाची फूस लावून तरुणीला कोल्हापुरात सोडून गेलेल्या प्रियकराला शोधून एकटी संस्था व पोलिसांनी त्यांचे लग्न लावून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तिचे कन्यादान केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांतून ६६ उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी ९४ अर्ज दाखल केले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. नवरात्रौत्सवातील पाचवी माळ असल्याने बहुतांश उमेदवारांनी मुहूर्तावर अर् ...
गेल्यावर्षी महाडिक माळ येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतील गोळीबारात काळबा ऊर्फ विजय गायकवाड हा संशयित जखमी झाला होता. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी दुपारी टेंबलाई देवीची ‘कोहाळ पंचमी’ यात्रा होती. परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणाव ...
गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे ...
चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (गुरुवारी) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोलीदेवीची समजूत काढण्यासाठी अंबाबाई हत्तीवर बसून आपल्या लवाजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते, असा या पूजेचा ...
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे विद्ममान आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात निवडणूक लढवित आहेत. अवघ्या २९ वर्षांच ...