लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दसऱ्याचा सण संपल्याने विधानसभेच्या प्रचाराला आता गती येणार आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांसह मतदार नवरात्रौत्सवात अडकल्याने प्रचार काहीसा थंडावला होता. आता पुन्हा वेग आला असून, कार्यकर्त्यांची फौज सरसावली आहे. येत्या चार-पाच दिवसांपासून जेवणावळीसह ...
कोल्हापूर महापालिकेतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस - शिवसेना आणि ताराराणी आघाडी - भाजप नगरसेवकांत गेल्या चार वर्षांपासून असलेली एकजूट विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता धूसर आहे. ...
तुमच्यापर्यंत यायचे म्हटले की, एखादा किल्ला चढून आल्यासारखे वाटते. येवढ्या पायऱ्या चढताना जीव भेंडाळतो. वृद्ध, अपंगांनी येथे कसे यायचे...? माझा हा अर्ज माघारी घ्या आणि तुमचे कार्यालयही खालच्या माळ्यावर घ्या! ...
१५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध ...
दुष्काळ मुक्त, बेरोजगार मुक्त, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन आदीत्य ठाकरे यांनी शिरोली येथील छ. संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले. सुरुवातीला आदीत्य ठाकरे यांचे स्वागत शिवसेनेचे माजी पंचायत समि ...
कोल्हापूर येथील हिल रायडर्स तर्फे मंगळवारी जुना राजवाडा (भवानी मंडप) कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तो ...
कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज ...
वंदूर (ता. कागल) येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ७) रात्री छापा टाकून अकराजणांना अटक केली. यावेळी संशयितांच्या ताब्यातून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या का ...