Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले. ...
Maharashtra Assembly Election 2019 भुयार यांनी थेट कृषिमंत्र्यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी ‘स्वाभिमानी’ला १० वर्षांच्या खंडानंतर विधानसभेची दारे खुली झाली आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2019चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत वि ...
Maharashtra Assembly Election 2019 अंगावर गुलाल, हातात काँग्रेसचा झेंडा सोबतीला रॅली व जल्लोष असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. यामध्ये विशेषत: महिला, युवती, व तरुणाईचा जोश दिसत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात आता काँग्रेसचे वारे वाहू लागलेच चित्र सर्वत्र दि ...
अजिंक्यताराच्या चौकात येणाऱ्या रस्त्यांवर सगळीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. हातात काँग्रेसचे झेंडे, गळ्यात स्कार्फ घालून विजयोत्सव सुरू होता. आकर्षक कागदी बॉम्ब फोडले जात होते. संध्याकाळी उशीरापर्यंत हा जल्लोष थांबला नव्हता आणि तरुणाईचा उत्साह ...
Maharashtra Assembly Election 2019 भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसला चांगले यश - शिवसेनेचा सुपडासाप ....भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हयात त्यांच्याच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाप झाला. ...
कार्यकर्त्यांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कायद्याचे पालन न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
हुबळी स्फोटाची व्याप्ती मोठी असून महाराष्ट्र-कर्नाटकचे पोलीस कसून तपास करीत आहेत. आमदार आबिटकर यांचे कन्नड, तमिळी आणि इंग्रजी भाषांत नामोल्लेख आढळल्याने स्फोटाचे कनेकशन कोल्हापूरपर्यंत पोहचल्याची शकयता पोलीसांनी वर्तविली आहे. ...