एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावल्यानंतर आमदार म्हणून आता त्यांची नवीन इनिंग सुरु झाली. त्यास अनेक जण सुभेच्छा देत होते. - माझ्या विजयाची शिल्पकार जनताच ...
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले. ...
विधानसभेच्या चार जागा लढण्याची तयारी राष्टÑवादीने केली होती; पण आघाडीच्या जागावाटपात ‘शिरोळ’ची जागा ‘स्वाभिमानी’ला गेल्याने ‘राधानगरी’, ‘कागल’ व ‘चंदगड’ याच जागा त्यांना मिळाल्या. ...
सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचारसभा घेतल्या, तर राष्ट्रवादीनेही करवीरमध्ये काँग्रेसला मनापासून मदत केली. हे दोन्ही पक्ष दुफळी टाळून एकत्र आले तर चांगले यश मिळते हे २००४ मध्ये घडले होते, त्याची पुनरावृत्ती १५ वर्षांनंतर यंदा झाली. ...
केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने पालकमंत्री चंद्रकांत जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर जयश्री जाधव यांच्या रूपाने होईल. त्याकरिता महापौरपदासाठी जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. ...
भाजपची बी टीम म्हणून शिक्का पडलेल्या जनसुराज्यने भाजपच्या तिघांना जनसुराज्यची उमेदवारी दिली. यातील हातकणंगले मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांना उमेदवारी दिली. ...
या विजयाने आमदार पाटील यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’ पुन्हा आपल्याकडे खेचून घेत ‘ऋतु’राज्य आणले. जिल्ह्यातील ‘हाय व्होल्टेज लढतीचा मतदारसंघ’ अशी ओळख असलेल्या ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघात दोन लाख ४३ हजार ८२२ मतदान झाले. ...
राज्यात युतीच्या २५० जागा येणार, कोल्हापूरच्या युतीच्या १० ही जागा निवडून येणार, कोथरूडला दीड लाखावर लीड घेणार, अशी भाषणे पाटील यांनी केली होती; परंतु यातील त्यांचे एकही म्हणणे खरे ठरले नाही. ...