महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना वजनदार कॅबिनेट खाते मिळणार होते. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. ...
कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसें ...
सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत. ...
गावातील ४0 कुटुंबांना साडेतीन लाख किमतीचे व ३00 स्क्वेअर फुटांचे वन बीएचके मोफत मिळणार आहे. मानवतेची सेवा म्हणून आलेल्या देणगीच्या रकमेतूनच घरकुलांच्या उभारणीसह गरजेप्रमाणे अन्य साहित्यही पुरविले जाणार आहे. ...
शहरातील वाहनांची संख्या तसेच कमी पडणारे रस्ते यांचा वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, वाहनधारकांची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या-ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्या-त्या केल्या जातील. वाहतुकीला शिस्त लागली की आपोआप वाह ...
या स्पर्धेत विराज पाटील याने १० मीटर एअर रायफल पीपसाईटमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ व यूथ गटात तीन सुवर्णपदके पटकाविली. त्याला उत्कृष्ट नेमबाजाचा किताब बहाल करण्यात आला. त्याने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेतही एक सुवर्ण व कांस्य पदकाची क ...
ही माहिती समजल्यावर विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी याची गांभीर्याने दखल घेत विजयपूरच्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधला. संबंधित गाडीला वाहतूक परवाना असून, कर्मचाºयाला केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला. यावेळी तेथील अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करून क ...
करवीर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून घेतले. याठिकाणी जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. आठ दिवस गायब झालेल्या मुलांना पाहून पालकांचे डोळे भरून आले. त्यांनी हवालदार तौसीफ मुल्ला यांचे आभार मानले. मुलांनीही आम्ही चु ...