तातडीने तपासणी करून येथील दूषित वायूची माहिती सर्वांना जाहीर करण्याची मागणी केली. यानंतर कॉमन मॅन संघटना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयानी झूम परिसराची पाहणी केली. ...
विविध पक्षांकडून लोकशाहीची आणि मतदारांची थट्टा करीत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लवकरच हे राजकीय नाट्य थांबविले नाही तर सर्वच राजकीय पक्षांविरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल. ...
समीर देशपांडे कोल्हापूर : भूसंपादनाअभावी जिल्ह्यातील सहा पाझर तलावांचे काम रखडले असून, यामध्ये आठ-नऊ वर्षांपूर्वीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्हा ... ...
तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे. ...
त्यावर हरकती आल्यानंतर शासनाकडून हा विषय पुढेच सरकला नाही. अंतिम अधिसूचनेचा कालावधी कायद्यात नमूद करण्यात आलेला नसला तरी विधि व न्याय विभागाच्या टिप्पणीमध्ये प्राथमिक अधिसूचनेनंतर एका वर्षाच्या आत वास्तूची अंतिम अधिसूचना निघावी असे नमूद आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासंबंधीचे म्हणणे २९ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ... ...
यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. या अभूतपूर्व संकटातून शेतकºयांना उभा करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने खात्यावर जमा करावी, उर्वरित पंचनामे ...
त्यामध्ये विविध वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले, त्यातील मनस्वी ही सर्वांत लहान होती. एवढ्या लहान वयात ही मोहीम पूर्ण करणारी ती दक्षिण महाराष्ट्रातील पहिली मुलगी आहे. ...
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. एखाद्या सामान्य माणसाने त्यांना हात केला तरी ते थांबून त्याच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे आणि त्या प्रामाणिकपण ...