सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून वर्गीकरण केले. हे ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. ...
आता पुन्हा कारागृहाकडे पाठविणार नसल्याचा फतवा काढून त्यांना पुण्यामध्येच तिष्ठत ठेवले आहे. या अन्यायाविरोधात शेळके यांनी राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्याकडे दाद मागितली आहे. ...
महेश चौगुले याने ५०० सीसीत, तर अक्षय जाधव याने ३५० सीसीत होलशॉट पदक मिळविले. क्लबचे ज्येष्ठ सदस्य सचिन घोरपडे व अमृत दुधाणे, पार्थ अथणे यांनी विविध शर्यतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. ...
याशिवाय ज्या-त्या शिक्षण संस्थांतील शिक्षक आणि विद्यापीठातून पदवीधरांच्या याद्या मागवून घेऊन त्याच निवडणूक आयोगाकडे सादर करून वेळ, पैसा व श्रम वाचवावेत, असेही भोसले यांनी सूचित केले. ...
तोपर्यंत नवीन सरकारच्या पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी सुटसुटीत राबवून शेतकऱ्यांना खरोखरच कर्जाच्या जोखडातून मुक्त करणारी असावी. ...
प्रत्यक्षात पंचनामे होऊन बाधित पूरग्रस्त कुटुंबांना यादीप्रमाणे पैसे मिळाले, काहींना धान्य मिळाले, काहींना मिळाले नाही. रॉकेल देण्याची घोषणा केली; पण कोल्हापूर रॉकेलमुक्त म्हणून गॅस सिलिंडरची मागणी केली; पण तोही मिळाला नाही. ...
शहरातील वाढत्या चो-यांचा आलेख पाहता, पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असली तरी, पोलिसांना चकवा देऊन चोºया होतच आहेत. अशा चोरीच्या घटनांवर आता आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. ...
एवढेच नव्हे तर आॅफ ड्यूटी असतानाही अनेकवेळा कामाच्या ओझ्याखालीच ते दबलेले असतात. घरातही ते तणावाखालीच वावरतात. परिणामी, या सर्वांचा त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होताना दिसतो. अनेक व्याधी त्यांना जडतात आणि त्याकडे होणाºया दुर्लक्षामुळे अनाहुतपणे त ...