राज्य व देशातील अनेक प्रश्नांवर लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविली; पण विधानसभेचा निकाल हाती येताच केवळ सत्तेसाठी टोकाचा विरोध असणाऱ्यांसोबत गेले. या मंडळींनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा विश्वासघात केला असून, त्याचे उत्तर त्यांना द्याव ...
नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर भर द्या, असे आवाहन दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) वुमन विंगच्या प्रमुख सीमा कांबळे यांनी येथे केले. ...
कोल्हापूर ते अक्कलकोट अशी ‘स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रे’ला रविवारी पंचगंगा नदीघाट येथून भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्या ...
कदमवाडी, झूम प्रकल्पाशेजारी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करून ती पाण्याने स्वच्छ करताना रविवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी कारवाई केली. मालासह दोन्ही ट्रक महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, सुमारे तीन लाखांचा दंड अपेक्षित आहे. ...
मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू आहे; त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. ७ ते २७ डिसेंबरपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. २१ दिवसांसाठी सेवा स्थगित राहणार आहे. शनिवार, दि. २८ डिसेंबरपा ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शंभराव्या कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे, उपमहापौर संजय मोहिते, ज्येष्ठ कलादिग्दर्शक अशोक. जी. पेंटर व महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी खरी क ...
सरकी तेलाने या आठवड्यात एकदम उसळी खाल्ली असून, किरकोळ बाजारात ९० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असून, कांदा मात्र अद्याप चढाच राहिला आहे. गाजरांची आवक सुरू असून, लालभडक गाजरे ४० रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात ६० ते ८० ...
कोल्हापूर जिल्हा हिवताप कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी कर्मचाऱ्यांनी भवानी मंडपासमोर केली. जिल्ह्यातील दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. ...
‘पाव्हणं जरा जपून, एड्स आला लपून’, एड््स जाणा, एड्स टाळा, ‘लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पाहा ’ अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी प्रभात फेरी क ...
अभिमान, अज्ञान आणि अविवेकाला दूर ठेवा, असे आवाहन मरुधर रत्न आचार्यदेव रत्नाकर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे रविवारी सकाळी कसबा गेट येथील नवीन वास्तूत प्रवेश समारंभ त्यांच्या उपस्थितीत ...