गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहतुकीची जी कोंडी निर्माण झाली आहे, त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आक्षेप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या. यापुढे अतिक्रमण वाढले, प ...
पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचा-यांसाठी धोकादायक ठरत आहे. गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यातील पोलीस दल थोडा वेळ सोडला, तर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या बंदोबस्ता ...
फुटवे कुजणार आहेत, तसेच फुलोराही गळून पडण्याचा धोका आहे. तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी तीन महिने पाऊस चुकवून नुकत्याच छाटण्या घेतल्या. पण पावसाच्या संकटातून बाहेर पडल्याचे त्यांचे समाधान सध्याच्या अवकाळीने हिरावले आहे. ...
भरत जाधव म्हणाले, ‘मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमाची परिभाषा वेगळी असते. पूर्वी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत होते, आता सगळं मोबाईलवर उपलब्ध आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यामुळे चित्रपटांचा कौटुंबिक प्रेक्षक कमी झाला आहे. ...
मोबाईलमध्ये असलेले सोशल मीडिया अॅप वेळोवेळी लॉग आॅफ करा. मोबाईल हरविल्यानंतर वैयक्तिक अथवा बँक डिटेल्स दुसऱ्याच्या हाती पडून आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. मोबाईल हरविल्याची तक्रार पोलिसांत द्या. ...
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे. ...
कोल्हापूर शहरातील पार्किंगच्या बंदिस्त झालेल्या जागा तसेच रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडून असलेली वाहने शोधा, त्याची ठिकाणे व संख्या निश्चित करा आणि त्यावर काय कारवाई करणार याबाबतचा सविस्तर अहवाल दि. २० डिसेंबरपूर्वी महासभेसमोर सादर करा, असा आदेश महापौर ...
सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्ण बधिरांनी निदर्शेने केली. सांकेतिक भाषाचा वापर करत त्यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरली. ...
‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना पाच हजारांचे अनुदान देण्यात येत असून या योजनेच्या जनजागृती करण्याकरीता दि. २ ते ८ डिसेंबरदरम्यान शहरात मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार ...