गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल. ...
अन्य वाहनांमुळे किंवा अन्य डेपोच्या गाड्यांमुळे या गाडीला प्रवासी कमी मिळत असले तरी निपाणीतून कणकवलीला आणि कणकवलीहून निपाणी, मुरगूड आदी ठिकाणी प्रवास करणारे नेहमीच्या प्रवाशांना ही गाडी म्हणजे अजूनही एक दुवाच आहे. ...
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांचा ‘मित्रांचा वेड्यांचा कट्टा’ नावाचा ग्रुप आहे, ते दर शनिवारी सकाळी सजीव नर्सरीमध्ये जमतात. वर्षातून एक-दोनदा ते सहलीचे आयोजन करतात. ...
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या ग्रीन पार्क ते शांतीनिकेतन स्कूल मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामांचा शुभारंभ भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिणचे नूतन आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
कुख्यात मटका व्यवसायिक सलीम मुल्ला याच्या आश्रयाने यादवनगर येथे उभारलेल्या दोन मंडळाच्या आरसीसी इमारती महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अक्षरश: पिटाळ ...
शेतकरी सहकारी संघाने भाडेतत्त्वावर घेतलेली राजारामपुरीतील मिरचीपूड विक्री केंद्राची जागा मूळ मालकाला परत देण्यात संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनाच जास्त रस होता, असे उपलब्ध कागदपत्रांवरून पुढे आले आहे. ...
कोल्हापूर चित्रनगरी आता लोकेशन्सने सुसज्ज आहे. पुढील काळात अत्याधुनिक स्टुडिओ, नावीन्यपूर्ण सेट येथे उभारणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नैसर्गिक लोकेशन्सवर मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. येथील निसर्ग, कलाकार, तंत्रज्ञ, या क्षेत्राचा अनुभव अ ...
महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी १०९१ या हेल्पलाईनला दोनवेळा फोन केल्यानंतरच तक्रारींची दखल घेतली जाते, असे चित्र आहे. या हेल्पलाईनला फोन घ्यायला पुरूष कर्मचारी असल्याने माहिती देण्यास महिला पुढे येत नसल्याचेही वास्तव आहे. दिवसभरात म्हणजे १२ ...
कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्रिपद दिले जाते, हा आतापर्यंतचा प्रघात आहे. त्यानुसार कोल्हापूरचा पालकमंत्री कॉँग्रेसचा होऊ शकतो, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिपदाबाबत कॉँग्रेसचे श् ...