अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दसरा चौकातील दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग), नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला अभ्यासभेट दिली. संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास यांनी त्यांचे स् ...
शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल करण्यात येऊ नये. विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केलेली विनंती मागे घ्यावी, या मागणीसाठी सोशल मीडियावर मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत ‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ ही हॅशटॅग मोहीम र ...
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक उपस्थित आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले. ...
नवीन कांदा बाजारात आल्याने देशभरात उसळी घेतलेले कांद्याचे दर आता वेगाने खाली येऊ लागले आहेत. राज्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दराची घसरण सुरू झाली आहे. ...
पाटबंधारे विभागाकडून पूररेषा निश्चित झाली तरी या परिसरातील बंद केलेल्या बांधकामांना महापालिकेने पुन्हा सुरुवात करण्याची परवानगी दिलेली नाही. येथील सुमारे २५०० फ्लॅटधारकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. फ्लॅट पूर्ण झाला; मात्र ताब्यात मिळाला नाही. कर्ज ...
चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोव ...
देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त क ...
गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली ...